राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक श्री.मोहन भागवत यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम व मनोज घोडे पाटील आदी उपस्थित होते.