श्री दत्तजयंती निमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात श्री दत्त जन्मोत्सव साजरा केला. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर व त्यांची सुविद्य पत्नी सौ.जयश्री मुगळीकर, संस्थान अधिकारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.