Home » Media » News » साईबाबांच्या चरणी नतमस्तक: हरीहरन यांचा भक्तीमय प्रवास
News
सुप्रसिद्ध पार्श्वगायक व गजल गायक श्री हरीहरन यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मंदीर विभाग प्रमुख विष्णु थोरात यांनी सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते.