आज दि. १६ ऑक्टोबर रोजी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या मराठी चित्रपटाच्या संपुर्ण टीमने श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे उपस्थित होते.