फोटोंची माहिती -
अभिनेता रितेश देशमुख यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, पोलिस उपनिरिक्षक मधुकर गंगावणे व उपमुख्यअभियंता रघुनाथ आहेर आदी उपस्थित होते.
Undefined
Press Date:
Tuesday, February 18, 2020 (All day)