Languages

   Download App

श्री साईसच्चरित अखंड पारायण समाप्ती मिरवणूक: साईभक्तांचा उत्साह

श्री साईसच्चरित अखंड पारायण समाप्ती मिरवणूक: साईभक्तांचा उत्साह

उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. अखंड पारायण समाप्ती मिरवणूकीत संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वीणा तर संरक्षण अधिकारी रोहिदास माळी व इंग्लिश मिडीअम स्‍कुलचे प्रचार्य आसीफ तांबोळी यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला यावेळी उप कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मंदिर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात, प्र.जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, आस्‍थापना विभाग प्रमुख रामदास कोकणे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Undefined
श्री साईसच्चरित अखंड पारायण समाप्ती मिरवणूक: साईभक्तांचा उत्साह
Sunday, July 21, 2024 - 08:30