Languages

  Download App

News

News

इन्‍फोसिस फाउंडेशनच्‍या संस्‍थापिका पद्मश्री व पद्मभुषण राज्‍यसभा खासदार सुधा मुर्ती व उपसभापती राज्‍यसभा हरिवंश सिंह यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी जिल्‍हा परीषदेच्‍या माजी अध्‍यक्षा शालीनीताई विखे पा., श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात व संरक्षण अधिकारी रोहीदास माळी उपस्थित होते.


इन्‍फोसिस फाउंडेशनच्‍या संस्‍थापिका पद्मश्री व पद्मभुषण राज्‍यसभा खासदार सुधा मुर्ती व उपसभापती राज्‍यसभा हरिवंश सिंह यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यावेळी जिल्‍हा परीषदेच्‍या माजी अध्‍यक्षा शालीनीताई विखे पा., श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात व संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.

Recent News