Home » Media » News » उर्मिला मातोंडकर यांनी घेतले साईबाबांचे दर्शन
News
प्रसिद्ध सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला.