तामिळनाडू राज्यातील धर्मपुरी येथील देणगीदार साईभक्त श्री. जे. पी. बाल सुब्रमण्यम यांच्या सुमारे एक कोटीच्या देणगीतून साईबाबा हॉस्पिटल येथे बसविलेल्या ०६ नग व्हेंटिलिटर मशिनचा पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के), मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भाप्रसे) व प्रशासकीय अधिकारी तथा प्र उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, मुख्यलेखाधिकारी श्रीमती मंगला वराडे, वैद्यकिय संचालक डॉ शैलेश ओक यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात पार पडला यावेळी, साईभक्ताचे कुटुंबीय उपस्थित होते.