Home » Media » News » मराठी चित्रपट अभिनेता प्रसाद ओक यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला.
News
मराठी चित्रपट अभिनेता प्रसाद ओक यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला.