मा. श्री. राम नाथ कोविंद, माजी राष्ट्रपती, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानचे वतीने मा. तदर्थ समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला. यावेळी दादरा व नगर हवेली, दमण व दीव व लक्षद्वीप या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रशासक प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.