Languages

  Download App

News

News

प्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे यांनी  सत्‍कार केला. 
यावेळी धनश्रीताई विखे पाटील, श्री साईबाबा संस्‍थानचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.

Recent News