Languages

  Download App

News

News

श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मा.जिल्‍हाधिकारी तथा संस्थानचे मा. तदर्थ समिती सदस्‍य ‍श्री.सिध्‍दाराम सालीमठ यांनी पोथी, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी विणा घेऊन तर मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व प्र. प्रशासकीय अधिकारी विश्‍वनाथ बजाज यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी संस्थानचे प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Recent News