प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. शिवलीला पाटील यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकिय अधिकारी भिकन दाभाडे यांनी त्यांचा सत्कार केला.