मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी संरक्षण अधिकारी रोहिदास माळी व जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे आदी उपस्थित होते.