Languages

   Download App

News

News

शिर्डीत २५ जुलैपासून ३१ वा श्री साईसच्चरित पारायण सोहळा: आठवडाभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल!

July 24th, 2025

शिर्डी:- श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी,  नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या  संयुक्‍त विद्यमाने शुक्रवार दिनांक २५ जुलै, २०२५ ते शुक्रवार दिनांक ०१ ऑगस्‍ट २०२५ या कालावधीत साईआश्रम भक्‍तनिवास... Read more

श्री श्री कालिदास स्वामींनी घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन

July 22nd, 2025

बाबा श्री श्री कालिदास स्वामी यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से. यांनी त्यांचा शाल व श्री साई मूर्ती देऊन... Read more

खासदार राघव चड्ढा यांनी घेतले साईबाबांचे दर्शन

July 20th, 2025

खासदार श्री.राघव चड्ढा, आम आदमी पार्टी, पंजाब यांनी आज माध्‍यान्‍ह आरतीला उपस्थित राहुन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से. यांनी... Read more

केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली, दमण व दिव तसेच लक्षद्वीपचे प्रशासक श्री प्रफुल्ल पटेल यांनी आज (शुक्रवार, १९ जुलै २०२५ रोजी) श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले

July 19th, 2025

केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली, दमण व दिव तसेच लक्षद्वीपचे माननीय प्रशासक श्री प्रफुल्ल पटेल यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष... Read more

श्री साईनाथ रुग्‍णालयामधील डॉक्‍टरांच्‍या प्रयत्‍नांनी काढला महिलेच्‍या “पोटातील गोळा!

July 18th, 2025

श्री साईनाथ रुग्‍णालयामधील डॉक्‍टरांच्‍या प्रयत्‍नांनी काढला महिलेच्‍या “पोटातील गोळा! श्रीमती.देवकी बालाजी अंगारे, रा. तेलवाडी, ता- पैठण जि. संभाजीनगर वय - ४१ वर्षीय महिलेच्‍या पोटात छोटी असलेली गाठ कालांतराने वाढत जावुन ४.९... Read more

मराठी चित्रपट "ये रे ये रे पैसा ३" चे निर्माते अमेय खोपकर, दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेते उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्यासह चित्रपटाच्या संपूर्ण टीमने  श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

July 17th, 2025

मराठी चित्रपट "ये रे ये रे पैसा ३" चे निर्माते अमेय खोपकर, दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेते उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्यासह चित्रपटाच्या संपूर्ण टीमने  श्री साईबाबांच्या... Read more

शिर्डी येथे गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबा संस्थानला ६.३१ कोटींहून अधिक देणगी प्राप्त

July 14th, 2025

श्री गुरुपौर्णिमा उत्‍सव २०२५ शिर्डी – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने बुधवार दि. ०९ जुलै ते शुक्रवार दि. ११ जुलै या कालावधीत आयोजित केलेल्‍या श्री गुरूपौर्णिमा  उत्‍सव कालावधीत दक्षिणापेटी, देणगी काऊंटर,... Read more

श्री साईबाबा संस्थानतर्फे 'सोशल मीडिया इन्फ्लुएंसर व यूट्यूबर संमेलन' लवकरच, ०८ ऑगस्टपर्यंत अर्ज करा!

July 12th, 2025

श्री साईबाबांच्या जीवनकार्याचा तसेच श्री साईबाबा संस्थानमार्फत सुरू असलेल्या विविध सेवाकार्यांचा प्रचार आणि प्रसार डिजिटल माध्यमांतून अधिक प्रभावी व्हावा, या हेतूने लवकरच "सोशल मीडिया इन्फ्लुएंसर व यूट्यूबर संमेलन" श्री साईबाबा... Read more

उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी सपत्निक घेतले साईबाबांचे दर्शन

July 12th, 2025

कर्नाटक राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सपत्निक श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी संरक्षण... Read more

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी महंत तपस्वी श्री महादेव दास बाबाजींनी घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन; संस्थानकडून सत्कार

July 11th, 2025

श्री गुरुपौर्णीमा उत्सवाच्या सांगता दिनी महंत तपस्‍वी श्री महादेव दास बाबाजी यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्‍यांचा सत्‍कार... Read more