Languages

   Download App

News

News

पारायण सोहळ्याची भव्य सांगता गोपाळकाला कीर्तन व दहीहंडी फोडून उत्साहात संपन्न

August 2nd, 2025

पारायण सोहळ्याची भव्य सांगता गोपाळकाला कीर्तन व दहीहंडी फोडून उत्साहात संपन्न श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी, नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ जुलै २०२५ रोजी... Read more

भरड धान्यांपासून साकारले साईबाबांचे चित्र

August 1st, 2025

देश-विदेशातील कोट्यवधी साईभक्‍तांची श्री साईबाबांप्रती अपार श्रद्धा आहे. भक्त आपल्या भावनांना वेगवेगळ्या कला व माध्यमांतून व्यक्त करत असतात. अशाच एक आगळ्यावेगळ्या भक्तीची प्रचिती आज शिर्डीत झााली. विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) येथील रहिवासी व... Read more

बाबा श्री श्री कालिदास स्वामी यांनी आज माध्‍यान्‍ह आरतीला उपस्थित राहुन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

July 31st, 2025

बाबा श्री श्री कालिदास स्वामी यांनी आज माध्‍यान्‍ह आरतीला उपस्थित राहुन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

मा. आ. प्रविण दरेकर यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

July 30th, 2025

मा. आ. प्रविण दरेकर यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला.

मराठी चित्रपट अभिनेता प्रसाद ओक यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला.

July 28th, 2025

मराठी चित्रपट अभिनेता प्रसाद ओक यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला.

साईबाबांच्या चरणी चांदीची चौरी आणि शंख कव्हर अर्पण

July 27th, 2025

हैद्राबाद येथील साईभक्त श्री टी. व्ही. व्ही. एस. माधव राव आणि लावण्या यांनी आज दि. २७ जुलै २०२५ रोजी श्री साईबाबांच्या चरणी १०४ ग्रॅम वजनाचे दोन चांदीच्या चौरी व एक... Read more

मा. ना. श्री. अशोक चौधरी, मंत्री, ग्रामिण कार्य विभाग, बिहार सरकार यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

July 26th, 2025

मा. ना. श्री. अशोक चौधरी, मंत्री, ग्रामिण कार्य विभाग, बिहार सरकार यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से. यांनी... Read more

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सहकुटुंब घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन

July 25th, 2025

मा. ना. श्री. संजय राठोड, मंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी... Read more

साईचरित पारायणाचा शिर्डीत उत्साहात प्रारंभ; ७ हजारहून अधिक भाविकांचा सहभाग

July 25th, 2025

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी, नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने शुक्रवार दिनांक २५ जुलै, २०२५ ते शुक्रवार दिनांक ०१ ऑगस्‍ट २०२५ या कालावधीत चालणा-या श्रीसाईसच्चरित... Read more

शिर्डीत श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचा मंगलमय प्रारंभ

July 25th, 2025

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी, नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने शुक्रवार दिनांक २५ जुलै, २०२५ ते शुक्रवार दिनांक ०१ ऑगस्‍ट २०२५ याकालावधीत चालणा-या श्रीसाईसच्चरित पारायण... Read more