मा.ना.एच.डी.कुमारस्वामी, केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्यकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.
Undefined
मा.ना.एच.डी.कुमारस्वामी, केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Thursday, July 4, 2024 - 14:00