Languages

  Download App

मा.ना. श्री फडणवीस उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य आणि मा.ना. श्री  विखे पाटील यांनी घेतले साईबाबांचे दर्शन

मा.ना. श्री फडणवीस उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य आणि मा.ना. श्री

मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस, उप मुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी महसुल व पशु संवर्धन आणि दुग्‍ध विकास मंत्री, तथा अहमदनगर जिल्‍ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. राधाकृष्‍ण विखे पाटील, श्री साईबाबा संस्‍थान तदर्थ समिती सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ, संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते. 

मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस, उप मुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर. यावेळी महसुल व पशु संवर्धन आणि दुग्‍ध विकास मंत्री, तथा अहमदनगर जिल्‍ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. राधाकृष्‍ण विखे पाटील, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते.

Undefined
मा.ना. श्री फडणवीस उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य आणि मा.ना. श्री विखे पाटील यांनी घेतले साईबाबांचे दर्शन
Friday, September 27, 2024 - 16:00