Languages

   Download App

पुणे, महाराष्ट्र येथील रहिवाशी व गेल्या पाच वर्षांपासून ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक असलेल्या मिस ऑस्ट्रेलिया विजेत्या आबोली लोखंडे यांनी आज श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

पुणे, महाराष्ट्र येथील रहिवाशी व गेल्या पाच वर्षांपासून ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक

पुणे, महाराष्ट्र येथील रहिवाशी व गेल्या पाच वर्षांपासून ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक असलेल्या मिस ऑस्ट्रेलिया विजेत्या आबोली लोखंडे यांनी आज श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

Undefined
पुणे, महाराष्ट्र येथील रहिवाशी व गेल्या पाच वर्षांपासून ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक असलेल्या मिस ऑस्ट्रेलिया विजेत्या आबोली लोखंडे यांनी आज श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Monday, October 13, 2025 - 14:00