Languages

   Download App

उद्योगमंत्री उदय सामंत आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतले साईबाबांचे दर्शन

उद्योगमंत्री उदय सामंत आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी

मा. ना. डॉ. उदय सामंत, मंत्री उद्योग, मराठी भाषा, महाराष्ट्र राज्य व मा. ना. राधाकृष्‍ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर  श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी आ. अमोल खताळ उपस्थित होते.

महाराष्ट्र सरकार के दो वरिष्ठ मंत्रियों - माननीय डॉ. उदय सामंत (उद्योग तथा मराठी भाषा मंत्री) और माननीय राधाकृष्ण विखे पाटील (जलसंपदा मंत्री) - ने आज शिर्डी में श्री साईबाबा समाधि मंदिर के दर्शन किए। दर्शनोपरांत, श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट की ओर से मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) गोरक्ष गाडिलकर (आईएएस) ने उनका औपचारिक सम्मान किया। इस अवसर पर विधायक अमोल खताळ भी उपस्थित थे।

Undefined
उद्योगमंत्री उदय सामंत आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतले साईबाबांचे दर्शन
Sunday, November 2, 2025 - 16:45