शिर्डी: महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री मा. ना. नितेश राणे यांनी आज शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन राज्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. दर्शन सोहळ्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात यांनी नितेश राणे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी संस्थानचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Shirdi: The Honorable Minister for Fisheries and Ports Development, Maharashtra State, Shri Nitesh Rane, visited Shirdi today to seek the blessings of Shri Saibaba. After offering prayers at the Samadhi, he was formally felicitated on behalf of the Shri Saibaba Sansthan Trust. Mr. Vishnu Thorat, Head of the Temple Department, honored the Minister with a traditional welcome. The visit was marked by a brief ceremony acknowledging the Minister's presence at the holy shrine.
शिर्डी: महाराष्ट्र राज्य के मत्स्य पालन और बंदरगाह विकास मंत्री माननीय नितेश राणे ने आज शिर्डी पहुंचकर श्री साईबाबा की समाधि के दर्शन किए। दर्शन के पश्चात, श्री साईबाबा संस्थान की ओर से मंदिर विभाग प्रमुख विष्णु थोरात ने उनका सत्कार किया। इस अवसर पर उन्हें संस्थान की ओर से स्मृति चिह्न भेंट कर सम्मानित किया गया। दर्शन के दौरान मंत्री जी ने राज्य की सुख-शांति के लिए प्रार्थना की।


