Languages

   Download App

Shri Sai Prasadalaya

Shri Sai Prasadalaya

श्री साई प्रसादालयातील निघणारे वेस्‍टेज अन्‍नपदार्थ, भाजीपाल्‍याचे वेस्‍टेज पशु/पक्षांना खाद्य म्‍हणुन देणेकामी.

श्री साई प्रसादालयामध्‍ये गिरणीतील निघणारा चाळण / कोंडा जनावरांना खाद्य म्‍हणुन विक्री करणे.

श्री साईबाबा संस्‍थानचे लाडू व बर्फी प्रसाद निर्मिती विभागाकरिता सन २०२५-२६ करीता (दि.०१ जून, २०२५ ते दि.३१ मे, २०२६) या कालावधीसाठी मोतीचुर बुंदी लाडु व बर्फी उक्‍त्‍या मजुरी दराने तयार करुन देणे