Languages

  Download App

E-Tender

E-Tender

श्री साईबाबा संस्‍थानचे श्री साईबाबा व श्री साईनाथ रुग्‍णालये येथे लॉन्‍ड्री व लॅबच्‍या रासायनिक सांडपाणी शुद्धीकरण करणेकामी ई. टी. पी. प्‍लॅन्‍टच्‍या (Effluent Treatment Plant) ई निविदा उत्‍पादक व पुरवठादार यांचेकडून मागविणेत येत आहे.

श्री साईबाबा संस्थानचे प्रकाशने विभागासाठी सन २०१८ या वर्षाकरिता श्री साईचरित्र मराठी व इंग्रजी छपाई करुन पुरवठा करणेकामीचे ऑनलाईन निविदा मुद्रणालयाकडुन मागविण्यात येत आहेत