Languages

   Download App

Notice

Notice

श्री साईबाबा संस्‍थानचे लाडू व बर्फी प्रसाद निर्मिती विभागाकडील हरभरा दाळ दळुन तयार केलेलाबेसन आटा कोल्‍ड स्‍टोरेजमध्‍ये ठेवण्‍यात आलेला असुन, त्‍याची उच्‍चतम दराने विक्री करावयाची आहे.त्‍यासाठी सिलबंद उच्‍चतम दरपत्रके (कोटेशन) मागविण्‍यात येत आहेत. त्‍या

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी यांचेमार्फत नारळ फळे (शहाळे) वार्षिक विक्री करणेसाठी सिलबंद दरपत्रके खालील नमुद केलेल्‍या अटी/शर्तीस अधीन राहुन मागविणेत येत आहे.