Languages

  Download App

Quotation

Quotation

श्री साईबाबा संस्‍थान संचलित श्री साईबाबा इंग्लिश मेडीअम स्‍कुल, श्री साईबाबा कन्‍या विद्या मंदिर व श्री साईबाबा कनिष्‍ठ महाविद्यालय या शैक्षणिक संस्‍थांकरीता कोटेशन मागणी सूचना

संस्‍थानचे श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्‍कुल,शिर्डी शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करीता शालेय साहित्‍य खालीप्रमाणे कागद छपाई करुन खरेदी करावयाचे असून त्‍याकरीता बंद काटेशन / दरपत्रक मागविण्‍यात येत आहे.

संस्‍थानचे श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्‍कुल,शिर्डी करीता खालीलप्रमाणे क्रीडा साहित्‍य खरेदी करावयाचे असून त्‍याकरीता कोटेशन / बंद दरपत्रके मागविण्‍यात येत आहे.

श्री साईबाबा व श्री साईनाथ हॉस्‍पीटलकरीता बसविण्‍यात आलेल्‍या सांडपाणी प्रक्रिया संयत्राचे एक वर्ष कालावधीसाठी वार्षिक AMC/Operation & Maintenance देणेकरीता ई निविदा मागविणेत येत आहे.