दिपावलीनिमित्त साईबाबा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मिठाई वाटप
November 2nd, 2024
दिपावली निमित्त श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से. यांनी श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालयातील रुग्णांना मिठाईचे वाटप करुन दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्र.उप वैद्यकीय संचालक... Read more |
शिर्डीत दिपावली उत्सव साजरा, साईबाबांना १ कोटी २९ लाख रुपयांची भेट
November 1st, 2024
शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी परंपरेनुसार दिपावली निमित्त श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात लक्ष्मी कुबेर पुजन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी... Read more |
साईबाबा हॉस्पिटलमध्ये किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी नवीन आधुनिक मशीन
October 31st, 2024
श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये एक कोटी रुपयाचे थुलियम लेजर मशिनचे लोकार्पण... “रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा” या श्री साईबाबांचे शिकवणीतुनच श्री साईबाबा संस्थानने श्री साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा हॉस्पिटल सुरु केले. श्री साईनाथ... Read more |
श्री साईनाथ रुग्णालयात मोफत त्वचा रोग तपासणी व उपचार शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 1272 रुग्णांना लाभ
October 28th, 2024
श्री साईनाथ रुग्णालयात मोफत त्वचा रोग तपासणी व उपचार शिबीरास उत्सफुर्त प्रतिसाद श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी व सुमुखा लक्ष्मी व्यंकटेश्वरा चॅरीटेबल ट्रस्ट, म्हैसुर यांचे संयुक्त... Read more |
साईनाथ रुग्णालयात मोफत त्वचा रोग तपासणी शिबीर
October 24th, 2024
श्री साईनाथ रुग्णालयात मोफत त्वचा रोग तपासणी शिबीराचे उद्घाटन श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी व सुमुखा लक्ष्मी व्यंकटेश्वरा चॅरीटेबल ट्रस्ट, म्हैसुर यांचे संयुक्त विद्यमाने मोफत त्वचारोग तपासणी शिबीर आज दिनांक २४... Read more |
दम्मानी कुटुंबाच्या देणगीतून साईनाथ रुग्णालयात अत्याधुनिक आर्थोपेडीक विभाग उभारला
October 24th, 2024
श्री साईनाथ रुग्णालयात अद्यावत आर्थोपेडीक शस्त्रक्रिया विभागाचा लोकार्पण सोहळा संपन्न… श्री. साईनाथ रुग्णालयातील नविन अद्यावत आर्थोपेडीक शस्त्रक्रिया विभागाचा लोकार्पण सोहळा आज दि. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. श्री साईनाथ... Read more |
श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे अत्याधुनिक ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया विभागाचे उद्घाटन
October 23rd, 2024
श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे अत्याधुनिक ऑर्थोपेडिक सर्जरी विभागाचे उद्घाटन शिर्डी – श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी, पुजनीयांच्या उपस्थितीत श्रीमती. सूरजबाई बद्रीदासजी दमाणी आणि पुजनीय श्री बद्रीदासजी गोकुळचंदजी दमाणी यांनी गुरुवार,... Read more |
त्वचेच्या समस्यांवर मात करा: साईनाथ रुग्णालयात मोफत शिबीर
October 22nd, 2024
श्री साईनाथ रुग्णालयात मोफत त्वचा रोग तपासणी शिबीर श्री साईबाबा संस्थानचे रुग्णांलयांमध्ये नेहमीच रुग्णांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणुन दि.२४/१०/२०२४ ते दि.२६/१०/२०२४ ... Read more |
साईबाबांना सोन्याचा ब्रोच अर्पण करून अकिला शेट्टी भावविभोर
October 18th, 2024
श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. अशाच प्रकारे आज मंगळुर, कर्नाटक येथील अकिला शेट्टी यांनी जवळपास ६८ ग्रॅम वजनाचा... Read more |
साईबाबांच्या चरणी: अनुराधा पौडवाल भावविभोर
October 18th, 2024
प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी श्री साईबाबांच्या माध्यान्ह आरतीस उपस्थित राहुन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,भा.प्र.से. यांनी सत्कार केला. |