Languages

  Download App

News

News

साईबाबा मंदिरात उत्साहात साजरी झाली कोजागिरी पौर्णिमा.

October 17th, 2024

श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने “कोजागिरी पौर्णिमा” हा स्‍थानिक उत्‍सव साजरा करण्‍यात आला. रात्रौ ११.०० ते १२.०० समाधी मंदिरात श्रींचे समोर मंत्रोच्‍चार करणेत येवून रात्रौ १२.०० वाजता चंद्र-पुजा करणेत आली. चंद्र... Read more

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे शिरडीत श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन

October 15th, 2024

मा.ना.श्री रामदास आठवले, केंद्रीय राज्‍यमंत्री सामाजिक न्‍याय आणि सक्षमीकरण  यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,भा.प्र.से. यांनी  सत्‍कार केला.  यावेळी श्री... Read more

साईबाबा पुण्यतिथी उत्सवाचा भव्य समारोह

October 13th, 2024

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोबर पासून सुरु असलेल्या श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची सांगता आज काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून झाली. आज उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे ०५.५० वाजता श्रींचे मंगल स्नान व त्यानंतर शिर्डी माझे पंढरपूर ही आरती... Read more

श्री साई दैनंदिनी व दिनदर्शिका २०२५चे भव्य प्रकाशन

October 13th, 2024

श्री साईबाबा पुण्‍यतिथी (दसरा) उत्सवाच्या मुहुर्तावर श्री साईबाबा संस्‍थान प्रकाशित श्री साई दैनंदिनी व दिनदर्शिकेचे श्री साईबाबा संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्‍के), मुख्‍य कार्यकारी अधिकारी... Read more

साईबाबा पुण्यतिथी उत्सव: बायजाबाई कोते यांच्या वंशजांनी फोडली दहीहंडी

October 13th, 2024

श्री साईबाबा पुण्‍यतिथी (दसरा) उत्सवाच्या सांगता दिनी काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्‍त बायजाबाई कोते व तात्‍या पाटील कोते यांचे वंशज परीवारातील सदस्‍य श्री राजेंद्र सुभाष कोते यांच्‍या... Read more

साईबाबा पुण्यतिथी उत्सवात रुद्राभिषेक पूजा

October 13th, 2024

श्री साईबाबा पुण्‍यतिथी (दसरा) उत्सवाच्या सांगता दिनी गुरूस्थान मंदिरात संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर  व सुविद्य पत्‍नी सौ. वंदना गाडीलकर यांनी रुद्राभिषेक पूजा केली. यावेळी प्रशासकीय अधिकारी तथा प्र... Read more

साईबाबा पुण्यतिथी उत्सवात पाद्यपूजा समारंभ

October 13th, 2024

श्री साईबाबा पुण्‍यतिथी (दसरा) उत्सवाच्या सांगता दिनी समाधी मंदिरात संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर  व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. वंदना गाडीलकर यांनी श्रींची पाद्यपूजा केली. यावेळी प्रशासकीय अधिकारी तथा... Read more

धर्मपुरीच्या साईभक्तांच्या देणगीतून साईबाबा हॉस्पिटलला 6 व्हेंटिलेटर

October 12th, 2024

तामिळनाडू राज्‍यातील धर्मपुरी येथील देणगीदार साईभक्त श्री. जे. पी. बाल सुब्रमण्यम यांच्या सुमारे एक कोटीच्या देणगीतून  साईबाबा हॉस्पिटल येथे  बसविलेल्या ०६ नग व्हेंटिलिटर मशिनचा पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी संस्थानचे अध्‍यक्ष... Read more

शिर्डी साईबाबा पुण्यतिथी उत्सव: लाखो भक्त, भव्य सजावट आणि आध्यात्मिक कार्यक्रम

October 12th, 2024

शिर्डी – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०६ व्‍या पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी लाखो साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. या उत्‍सवात मंदिर व मंदिर परिसरात मुंबई... Read more

शिरडीमध्ये साईबाबांची भव्य पुण्यतिथी

October 12th, 2024

शिर्डी – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०६ व्‍या पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी लाखो साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. या उत्‍सवात मंदिर व मंदिर परिसरात मुंबई... Read more