शिर्डी महा परिक्रमा २०२५
February 11th, 2025
|
Saibhakto Ka Mahakumbh | साई भक्तो का महाकुंभ
February 11th, 2025
Saibhakto Ka Mahakumbh | साई भक्तो का महाकुंभ |
श्री साई मंदिरात मोफत भोजन कुपन वितरणाचा उपक्रम
February 6th, 2025
श्री साई मंदिरात मोफत भोजन कुपन वितरणाचा शुभारंभ आज दिनांक 06 फेब्रुवारी 2025 रोजी श्री साई मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांसाठी गुरुस्थानजवळील उदी-प्रसाद वाटप काउंटर येथे मोफत प्रसाद भोजन व नाश्ता पाकिट... Read more |
टीव्हीएस कंपनीकडून श्री साईबाबा संस्थानला दुचाकी भेट
February 5th, 2025
श्री साईबाबा संस्थानला TVS कंपनीकडून दुचाकी देणगी शिर्डी, 05 फेब्रुवारी 2025: श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी करीता आज TVS कंपनीच्या वतीने JUPITER-113-SXC दुचाकी मोटारसायकल देणगी स्वरूपात सुपूर्द करण्यात आली. संस्थानच्या वतीने... Read more |
प्रसिद्ध ऑलम्पिक पट्टू मेरीकोम यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.
February 2nd, 2025
प्रसिद्ध ऑलम्पिक पट्टू मेरीकोम यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा शाल व श्री साई मुर्ती देवून सत्कार केला. |
शहिद हुतात्म्यांना आदरांजली
January 30th, 2025
हुतात्मा दिना निमित्त आज सकाळी ११ वा. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात शहिद हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. |
श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
January 26th, 2025
शिर्डी: श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्सव संस्थानचे नवीन शैक्षणिक संकुलाच्या मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष... Read more |
साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूलला सलग दुसऱ्या वर्षी गणित-विज्ञान प्रदर्शनात यश
January 22nd, 2025
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, पाथरे बुद्रुक येथे नुकत्याच आयोजित राहाता तालुकास्तरीय गणित, विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनात श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या वर्षी उल्लेखनीय... Read more |
प्रसिद्ध सिने अभिनेत्री रविना टंडन यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.
January 22nd, 2025
प्रसिद्ध सिने अभिनेत्री रविना टंडन यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी जनसंपर्क विभागाचे... Read more |
भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू कृणाल पंड्या यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.
January 21st, 2025
भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू कृणाल पंडया यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मंदिर प्रमुख विष्णु थोरात यांनी सत्कार केला यावेळी जनसंपर्क विभागाचे पर्यवेक्षक प्रशांत... Read more |