Home » Media » News » श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी चे वतीन नवीन श्रीसाई मंदिर निर्माण धोरण, डोनेशन धोरण, जगभरातील श्रीसाई मंदिर असोसिएशनची स्थापना आदी प्रस्तावित उपक्रमांबाबत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी माहिती दिली.