Languages

  Download App

उत्‍तीर्ण झालेल्‍या गुणवंत  विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार

उत्‍तीर्ण झालेल्‍या गुणवंत विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार

श्री साईबाबा इंग्‍लीश मिडीयम स्‍कुल , श्री साईबाबा कन्‍या विद्या मंंदीर व कनिष्‍ठ महाविद्यालयातील इयत्‍ता १० वी व १२ वीतील  उत्‍तीर्ण झालेल्‍या गुणवंत  विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार श्री साईबाबा संस्‍थान वि‍श्‍वस्‍त व्‍यवस्‍थेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे हस्‍ते करण्‍यात आला यावेळी उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे,प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे ,प्राचार्य  असीफ तांबोळी ,गंगाधर वरघुुुडे , शि‍क्षक व पालक उपस्‍थीत  होते.

Undefined
उत्‍तीर्ण झालेल्‍या गुणवंत विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार
Monday, June 3, 2024 - 14:00