मा. ना. नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री, भारत सरकार यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री साईबाबा संस्थान तदर्थ समिती अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश अंजु एस. शेंडे (सोनटक्के) व संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आदी उपस्थित होते.
Undefined
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन
Sunday, January 12, 2025 - 16:00