Languages

  Download App

गुरुपौर्णिमेच्या सांगते गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक

गुरुपौर्णिमेच्या सांगते गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी गुरुस्‍थान मंदिरात संस्‍थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व सौ. मालती यार्लगड्डा यांच्‍या हस्‍ते रुद्राभिषेक करण्‍यात आला. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,  उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे, मंदीर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात, पुजारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Undefined
गुरुपौर्णिमेच्या सांगते गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक
Monday, July 22, 2024 - 10:00