प्रसिद्ध ऑलम्पिक पट्टू मेरीकोम यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा शाल व श्री साई मुर्ती देवून सत्कार केला.
Undefined
प्रसिद्ध ऑलम्पिक पट्टू मेरीकोम यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.
Sunday, February 2, 2025 - 18:15