Languages

  Download App

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन, संस्थानकडून सत्कार

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी घेतले श्री साईबाबांच्या

मध्‍य प्रदेश राज्‍याचे माजी मुख्‍यमंत्री दिग्विजय सिंह यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला.

Undefined
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन, संस्थानकडून सत्कार
Wednesday, July 17, 2024 - 20:30