Languages

  Download App

लाडूप्रसाद विक्री काऊंटरचे उद्घाटन समारंभ - साईबाबा संस्थानेच्या  साईभक्‍तांचा  सोईसाठी आदर्श प्रतिनिधित्व

लाडूप्रसाद विक्री काऊंटरचे उद्घाटन समारंभ - साईबाबा संस्थानेच्या साईभक्‍तांचा

श्री साईबाबा संस्‍थानचे गेट नं.०४ चे आतील बाजूस साईभक्‍तांच्‍या सोईसाठी आज गुरुवार, दि.२०/०६/२०२४ रोजी  लाडूप्रसाद विक्री काऊंटरचे उद्धाटन मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे हस्‍ते करण्‍यात आले या वेळी संस्‍थानचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मुख्‍यलेखाधिकारी मंगला वराडे, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे,  कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, प्र.उपकार्यकारी अभियंता दिनकर देसाई, संजय जोरी, किशोर गवळी प्र.अधिक्षक विष्‍णु थोरात, शरद डोखे व संस्‍थान कर्मचारी उपस्थित होते.

Undefined
गेट नं.०४ च्या उद्घाटन समारंभ - साईबाबा संस्थानेच्या सोईसाठी साईभक्‍तांचा आदर्श प्रतिनिधित्व
Thursday, June 20, 2024 - 13:15