Languages

   Download App

वुशु विश्वात भारत मातेचे नाव उंचावणाऱ्या तृप्ती चांदवडकर यांना साईबाबांचे आशीर्वाद!

वुशु विश्वात भारत मातेचे नाव उंचावणाऱ्या तृप्ती चांदवडकर यांना साईबाबांचे

चायनिज मार्शल आर्ट वुशु खेळाच्‍या अंतरराष्‍ट्रीय खेळाडू, खेलो इंडीया आणि फेडरेशन कप २०२४ च्‍या विजेत्‍या तृप्‍ती चांदवडकर, शिरवळ जि. सातारा यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला.

Undefined
वुशु विश्वात भारत मातेचे नाव उंचावणाऱ्या तृप्ती चांदवडकर यांना साईबाबांचे आशीर्वाद!
Monday, September 2, 2024 - 19:15