Languages

  Download App

शिर्डीत साईबाबा संस्थानतर्फे होळी उत्सव उत्साहात साजरा

शिर्डीत साईबाबा संस्थानतर्फे होळी उत्सव उत्साहात साजरा

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने होळी हा स्‍थानिक उत्‍सव साजरा करण्‍यात आला. यावेळी श्री गुरुस्‍थान मंदिरासमोर संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. वंदना गाडीलकर यांच्‍या हस्‍ते होळीची विधीवत पुजा करण्‍यात येवून होळी पेटविण्‍यात आली. याप्रसंगी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रज्ञा महांडुळे-सिनारे, मंदिर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Undefined
शिर्डीत साईबाबा संस्थानतर्फे होळी उत्सव उत्साहात साजरा
Thursday, March 13, 2025 - 13:00