Languages

  Download App

सूर्यकुमार यादवने दर्शनानंतर घेतला साईबाबांचा आशीर्वाद

सूर्यकुमार यादवने दर्शनानंतर घेतला साईबाबांचा आशीर्वाद

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सुर्यकुमार यादव यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.  दर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मा. उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे  यांनी सत्‍कार केला.

Undefined
सूर्यकुमार यादवने दर्शनानंतर घेतला साईबाबांचा आशीर्वाद
Friday, March 14, 2025 - 12:30