प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मंदिर प्रमुख विष्णु थोरात यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी प्र. जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे उपस्थित होते.