०१) मा.ना.डॉ.नीलमताई गो-हे, उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, विश्वस्त श्रीमती अनुराधाताई आदिक व संजय धिवरे सहआयुक्त प्राप्तिकर विभाग नासिक आदी उपस्थित होते.
०२) मा.ना.डॉ.नीलमताई गो-हे, उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व विश्वस्त श्रीमती अनुराधाताई आदिक.