Languages

   Download App

News

News

मा.श्री.अशोक चव्‍हाण, मंत्री, सार्वजनिक बांधकाम, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

मा.श्री.अशोक चव्‍हाण, मंत्री, सार्वजनिक बांधकाम, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

April 29th, 2022

मा.श्री.अशोक चव्‍हाण, मंत्री, सार्वजनिक बांधकाम, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे अध्‍यक्ष ना.आशुतोष काळे, विश्‍वस्‍त सर्वश्री अॅड.सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, आमदार सुधिर तांबे व  उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव आदी उपस्थित होते.

 

मा.श्री.अशोक चव्‍हाण, मंत्री, सार्वजनिक बांधकाम, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना संस्‍थानचे अध्‍यक्ष ना.आशुतोष काळे. यावेळी विश्‍वस्‍त सर्वश्री अॅड.सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, आमदार सुधिर तांबे, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव आदी उपस्थित होते. 

Recent News

Donation