Languages

  Download App

News

News

श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त मुख्‍य दिवशी समाधी मंदिरात संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व सौ. मालती यार्लगड्डा यांनी श्रींची पाद्यपूजा केली. यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते.

Recent News