Languages

   Download App

News

News

1st day of Shri Ram Navami Festival

April 1st, 2020

पहाटे ४.३० वाजता काकड आरती झाली.

नंतर साईबाबांच्‍या फोटोची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक समाधी मंदिरातुन गुरुस्‍थानमार्गी व्‍दारकामाई पर्यंत काढण्‍यात आली.

विणा- मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे

पोथी- उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे

फोटो -  डॉ.विजय नरोडो, वैद्यकीय अधिक्षक

              दिलीप उगले, प्रशासकीय अधिकारी

५.३० वाजता अध्‍याय वाचन

पहिला अध्‍याय – मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे

दुसरा अध्‍याय- उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे

तिसरा अध्‍याय- उप मुख्‍यकार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर

चौथा अध्‍याय- वैद्यकीय अधिक्षक डॉ.विजय नरोडे

पाचवा अध्‍याय-  संरक्षण अधिक्षक मधुकर गंगावणे

सकाळी ६.०० वाजता शिर्डी माझे पंढरपूर आरती

सकाळी ६.१५ वाजता पाद्यपुजा- मु,ख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.अंजली डोंगरे

दुपारी १२.०० माध्‍यान्‍ह आरती

सायंकाळी ६.०० वाजता धुपारती

रात्रौ १०.३० वाजता शेजारती

Recent News

Donation