Languages

   Download App

News

News

Main day of Shri Ram Navami Festival 2nd April 2020

April 2nd, 2020

श्री रामनवमी उत्‍सव मुख्‍य दिवस
पहाटे ४.३० वाजता-  काकड आरती झाली.
पहाटे ५.०० वाजता- व्‍दारकामाई मंदिरात अखंड पारायण समाप्‍ती व साईबाबांच्‍या फोटोची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक व्‍दारकामाईतुन गुरुस्‍थानमार्गी समाधी मंदिरापर्यंत काढण्‍यात आली.
विणा- मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे
पोथी- उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे
फोटो -  प्रशासकीय अधिकारी, आकाश किसवे,  व प्रशासकीय अधिकारी, दिलीप उगले
५.३० वाजता – श्रींचे मंगल स्‍नान
सकाळी ६.०० वाजता - शिर्डी माझे पंढरपूर आरती
सकाळी ६.१५ वाजता -  पाद्यपुजा- मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.अंजली डोंगरे
सकाळी ६.४५ वाजता - लेंडीबागेतील शताब्‍दी ध्‍वज बदलण्‍यात आला.
सकाळी ७.०० वाजता - समाधी मंदिरात मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.अंजली डोंगरे यांच्‍या हस्‍ते गव्‍हाच्‍या पोत्‍याचे पुजन करुन व्‍दारकामाई मंदिरातील गव्‍हाचे पोते बदलण्‍यात आले.
सकाळी १०.०० वाजता – रामजन्‍म कीर्तन (मंदिर विभाग, कर्मचारी – संभाजी तुरकणे)
दुपारी १२.१५ च्‍या दरम्‍यान-  माध्‍यान्‍ह आरती
सायंकाळी ४.०० वाजता – व्‍दारकामाई मंदिरावरील निशाणे बदलण्‍यात आले. (मंदिर कर्मचारी)
सायंकाळी ६.३० वाजता - धुपारती
रात्रौ १०.३० वाजता - शेजारती

Recent News

Donation