Languages

   Download App

News

News

श्री गुरुपौर्णिमा उत्सव २०२६ पुर्वपिठीका
इतिहास.. शिर्डीच्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचा
"श्री साईसच्चरित्राच्या" १७ व्या अध्यायात हेमाडपंतानी गुरुचे महत्व विशद केलेले आहे. हेमाडपंत म्हणतात, 'नित्य उत्तम शास्त्रांचे श्रवण करावे, विश्वासपुर्वक सदगुरुवचन पाळावे आणि सदा सावध राहून आपले ध्येय लक्षात ठेवावे. शास्त्रांनी व गुरुंनी सांगितलेली आचारपध्दती लक्षात ठेवून लोक आपल्या उध्दाराचा मार्ग निवडतात. गुरुच्या उपदेशाने असंख्य लोकांचा उध्दार होतो आणि त्यांचा मोक्षाचा मार्ग सुलभ होतो. श्री साईबाबांना देश-विदेशातील लाखो साईभक्त गुरु मानतात. शिडींतही दिनांक २८ जुलै २०२६ ते दिनांक ३० जुलै २०२६ याकाळात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत आहे. त्या निमित्ताने श्री साईबाबा आणि श्री गुरुपौर्णिमा यांची महती सांगणारा विशेष लेख
नुलकरांचे निमित्त-गुरुपौर्णिमेस प्रारंभ
श्री साईबाबांचे निस्सिम भक्त तात्यासाहेब नुलकर हे त्यांची आई व सासू यांना घेऊन शिर्डीत आले होते. त्याच दरम्यान गुरुपौर्णिमा असल्याने तात्यासाहेब नुलकरांनी पौर्णिमेच्या दिवशी बाबांची गुरु म्हणून पूजा केली. पूजा करुन तात्यासाहेव नुलकर निघून गेल्यानंतर बाबांनी तात्या पाटील कोते यांना बोलावणे पाठविले. बाबांचे बोलावणे आले त्यावेळी तात्या पाटील कोते हे आपल्या शेतावर काम करत होते. बाबांचे बोलावणे आल्यानंतर लगेचच ते बाबांकडे आले. त्यावेळी बाबा तात्या पाटील कोतेंना म्हणाले, 'तो काय एकटा माझी पूजा करतो, तुला करायला काय झाले?" भक्तांच्या मनात इच्छा असूनही बाबा रागावतील म्हणून त्यांची गुरु म्हणून पूजा करण्याचे धाडस कोणी दाखवत नसे. परंतु आता बाबांनीच अप्रत्यक्ष संमती दिल्याने तात्या पाटील कोते व तेथे उपस्थित असलेले माधवराव देशपांडे वगैरे भक्तांना खूप आनंद झाला. तदनंतर दादा केळकर जेष्ठ असल्याने त्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी बाबांची गुरु म्हणून पूजा करण्याचा मान देण्यात आला. त्यांनी व्दारकामाईत जावून गंध, अक्षदा, हार, फुले, धोतरजोडी घेवून जावून बाबांची यथाविधी पूजा केली. तेंव्हापासून साईभक्त गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करु लागले.
गुरु ज्ञानसागारु
श्री साईसच्चरित्राच्या १७ व्या अध्यायात हेमाडपंतांनी सद्गुरूंचे महत्त्व विशद केले आहे. सद्गुरूंच्या उपदेशाने आत्मज्ञान, मोक्षमार्ग आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. श्रद्धा, नम्रता, गुरुसेवा आणि गुरुवचनाचे पालन यांमुळेच शिष्याला ज्ञानप्राप्ती होते. गुरुविना खरे ज्ञान प्राप्त होत नाही, म्हणून अहंकाराचा त्याग करून पूर्ण विश्वासाने सद्गुरूंच्या चरणी शरण जाणे, हाच आत्मकल्याणाचा आणि मोक्षप्राप्तीचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे साईचरित्रात सांगितले आहे.
साईनाथ गुरु माझे आई 
श्री साईसच्चरित्राच्या १८ व्या अध्यायात हेमाडपंतांनी वर्णन केले आहे की, श्री साईबाबा प्रत्येक भक्ताला त्याच्या पात्रतेनुसार निष्काम भावनेने योग्य उपदेश करीत असत. त्यांचा उपदेश सर्वांसाठी खुला असून सद्गुरूंचे ज्ञान हे सर्वांच्या कल्याणासाठी आहे, असा त्यांचा संदेश होता. आई जशी लेकराचे प्रेमाने संगोपन करते, त्याप्रमाणे बाबा आपल्या भक्तांचे प्रेमपूर्वक मार्गदर्शन करून त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग सुलभ करीत. सद्गुरूंचा सहवास हा जीवनातील सर्वोच्च लाभ असून गुरुसेवा, श्रद्धा आणि भक्तीमुळे आत्मज्ञान प्राप्त होते. गुरु हे ब्रह्मा, विष्णू, महेश तसेच साक्षात परब्रह्मस्वरूप आहेत. तेच भक्तांना प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही मार्गांचे योग्य मार्गदर्शन करून जीवनाला अर्थपूर्ण दिशा देतात.
बाबांचे गुरुस्थान..गुरुस्‍थानी बाबा 
श्री साईबाबा प्रथम शिर्डीत निंबवृक्षाखाली ध्यानस्थ अवस्थेत दिसले. हे स्थान आपल्या गुरूचे असून अत्यंत पवित्र व प्रिय असल्याचे बाबा सांगत असत. गुरुवार व शुक्रवारी येथे श्रद्धेने उद जाळल्यास कल्याण होते, अशी या गुरुस्थानाची महती त्यांनी सांगितली. बाबा स्वतः गुरुपूजा करून घेत नसत; मात्र ज्यांनी त्यांना सद्गुरू मानून भक्तिभावाने पूजा केली, त्यांच्या भावनेचा त्यांनी नेहमीच आदर केला. त्यामुळे शिर्डीतील गुरुस्थान आजही साईभक्तांसाठी श्रद्धा, गुरुभक्ती आणि अध्यात्माचे प्रेरणास्थान मानले जाते.
सच्चरित्रातील गुरुमहात्म्य
श्री साईसच्चरित्राच्या १८ व्या अध्यायाच्या शेवटी व १९ व्या अध्यायाच्या प्रारंभी हेमाडपंतांनी राधाबाई देशमुख यांच्या प्रसंगातून गुरुमहात्म्याचे महत्त्व सांगितले आहे. श्री साईबाबांना सद्गुरू मानून त्यांनी उपदेश मिळेपर्यंत अन्न-पाण्याचा त्याग केला. त्यांच्या दृढ श्रद्धेने प्रसन्न होऊन बाबांनी त्यांना "श्रद्धा आणि सबुरी" हेच सद्गुरूंकडे अर्पण करावयाचे खरे दोन पैसे असल्याचा अमूल्य उपदेश केला. धैर्य, संयम, दृढ विश्वास आणि गुरूवरील अखंड निष्ठा यांमुळेच आत्मकल्याण व मोक्षप्राप्ती होते, असा साईबाबांचा संदेश या प्रसंगातून अधोरेखित होतो.
गुरुगृही साईनाथ
श्री साईसच्चरित्रात श्री साईबाबांनी आपल्या गुरूच्या सहवासातील अनुभव सांगताना गुरुसेवा, गुरुभक्ती आणि गुरुकृपेचे अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केले आहे. बारा वर्षे गुरूच्या चरणी राहून त्यांनी प्रेम, श्रद्धा आणि पूर्ण समर्पणाचा आदर्श अनुभवला. "तू माझ्याकडे अनन्यपणे पाहा आणि मी तुझ्याकडे पाहीन," हा गुरूचा संदेशच जीवनातील सर्वश्रेष्ठ उपदेश असल्याचे बाबांनी सांगितले. दृढ श्रद्धा, सबुरी आणि गुरूवरील अखंड विश्वास यांमुळेच परमार्थ, आत्मज्ञान आणि जीवनाचे खरे कल्याण साध्य होते, असा अमूल्य बोध त्यांनी राधाबाईंना दिला.
श्री साईबाबांची शिकवण
श्री साईबाबांनी परमेश्वरावर दृढ श्रद्धा ठेवून प्रामाणिकपणे कर्तव्य करणे, कर्माचे फळ ईश्वराला अर्पण करणे, सर्वांशी प्रेमाने वागणे, वाद-विवाद, निंदा व अहंकार टाळणे आणि सदैव सद्विवेक जागृत ठेवणे, अशी शिकवण दिली. त्यांनी देवाचे नामस्मरण, सत्संग, ग्रंथवाचन, नियमित आचार-विचार आणि परोपकार यांना महत्त्व दिले. इतरांच्या दोषांवर टीका करण्याऐवजी त्यांच्याबद्दल करुणाभाव बाळगावा आणि स्वतःचे आचरण शुद्ध ठेवावे, हाच त्यांच्या जीवनतत्त्वज्ञानाचा मूलभूत संदेश आहे.
श्री साईबाबांच्या मुखातील वचनावली
श्री साईबाबांनी आपल्या वचनांतून भक्तांना अखंड श्रद्धा, विश्वास आणि समर्पणाचा संदेश दिला. "मी जरी गतप्राण झालो तरी माझे वचन प्रमाण आहे," असे सांगत त्यांनी समाधीनंतरही आपल्या भक्तांचे रक्षण व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. परमेश्वर सर्वत्र व्यापून आहे, प्रत्येक कृतीवर त्याची दृष्टी आहे आणि जो भक्त अनन्य भावाने त्यांचे स्मरण करतो त्याचे कल्याण निश्चित होते, असा विश्वास त्यांनी भक्तांच्या मनात दृढ केला. त्यांच्या मते संपूर्ण चराचर सृष्टी ही ईश्वरस्वरूप असून श्रद्धा, नामस्मरण आणि सदाचार हाच जीवनकल्याणाचा खरा मार्ग आहे.
यंदाचा श्री गुरुपौर्णिमा उत्सव २०२६ यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री शिवाजी कचरे, समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे सर्व प्रशासकिय अधिकारी, विभागप्रमुख, संरक्षण अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

 

Here are the translations of the provided text about the historical background and significance of the Shirdi Guru Purnima Festival 2026 into both Hindi and English.

 

श्री गुरुपूर्णिमा उत्सव २०२६ - पृष्ठभूमि

इतिहास: शिर्डी के श्री गुरुपूर्णिमा उत्सव का

"श्री साई सच्चरित्र" के १७वें अध्याय में हेमाडपंत ने गुरु के महत्त्व का विशद वर्णन किया है। हेमाडपंत कहते हैं, "नित्य उत्तम शास्त्रों का श्रवण करना चाहिए, श्रद्धापूर्वक सद्गुरु के वचनों का पालन करना चाहिए और सदैव जागरूक रहकर अपने ध्येय का स्मरण रखना चाहिए।" शास्त्रों और गुरुओं द्वारा बताई गई आचार पद्धति को ध्यान में रखकर लोग अपने उद्धार का मार्ग चुनते हैं। गुरु के उपदेश से असंख्य लोगों का उद्धार होता है और उनका मोक्ष मार्ग सुलभ हो जाता है। देश-विदेश के लाखों साईं भक्त श्री साईं बाबा को अपना गुरु मानते हैं। शिर्डी में भी २८ जुलाई २०२६ से ३० जुलाई २०२६ के दौरान गुरुपूर्णिमा उत्सव मनाया जा रहा है। इस अवसर पर श्री साईं बाबा और श्री गुरुपूर्णिमा की महिमा बताने वाला यह विशेष लेख।

नुलकर का निमित्त - गुरुपूर्णिमा का प्रारंभ

श्री साईं बाबा के परम भक्त तात्यासाहेब नुलकर अपनी माता और सास को लेकर शिर्डी आए थे। उसी दौरान गुरुपूर्णिमा होने के कारण तात्यासाहेब नुलकर ने पूर्णिमा के दिन बाबा की गुरु के रूप में पूजा की। पूजा करने के बाद तात्यासाहेब नुलकर चले गए, जिसके बाद बाबा ने तात्या पाटिल कोते को बुलवा भेजा। जब बाबा का बुलावा आया, उस समय तात्या पाटिल कोते अपने खेत में काम कर रहे थे। संदेश मिलते ही वे तुरंत बाबा के पास पहुंचे।

तब बाबा ने तात्या पाटिल कोते से कहा, "वह क्या अकेला मेरी पूजा करता है, तुझे करने में क्या हर्ज है?" भक्तों के मन में इच्छा होने के बावजूद, 'बाबा गुस्सा करेंगे' इस डर से कोई उन्हें गुरु मानकर पूजा करने का साहस नहीं दिखाता था। लेकिन अब बाबा द्वारा अप्रत्यक्ष सहमति देने के बाद तात्या पाटिल कोते और वहां उपस्थित माधवराव देशपांडे आदि भक्तों को अत्यधिक आनंद हुआ। तत्पश्चात, दादा केलकर वरिष्ठ होने के कारण उन्हें गुरुपूर्णिमा के दिन बाबा की गुरु रूप में पूजा करने का सम्मान दिया गया। उन्होंने द्वारकामाई जाकर चंदन, अक्षत, हार, फूल और धोती-जोड़ी ले जाकर बाबा की विधिवत पूजा की। तभी से साईं भक्त गुरुपूर्णिमा उत्सव मनाने लगे।

गुरु ज्ञानसागर

श्री साई सच्चरित्र के १७वें अध्याय में हेमाडपंत ने सद्गुरु का महत्त्व स्पष्ट किया है। सद्गुरु के उपदेश से आत्मज्ञान, मोक्ष मार्ग और जीवन को सही दिशा मिलती है। श्रद्धा, नम्रता, गुरुसेवा और गुरुवचनों के पालन से ही शिष्य को ज्ञान की प्राप्ति होती है। गुरु के बिना सच्चा ज्ञान प्राप्त नहीं होता, इसलिए अहंकार का त्याग करके पूर्ण विश्वास के साथ सद्गुरु के चरणों में शरण जाना ही आत्मकल्याण और मोक्ष प्राप्ति का सर्वोत्तम मार्ग है, ऐसा साईं चरित्र में बताया गया है।

साईंनाथ गुरु मेरे पिता/माता (संरक्षक)

श्री साई सच्चरित्र के १८वें अध्याय में हेमाडपंत ने वर्णन किया है कि श्री साईं बाबा प्रत्येक भक्त को उसकी पात्रता के अनुसार निष्काम भावना से योग्य उपदेश देते थे। उनका उपदेश सभी के लिए खुला था और सद्गुरु का ज्ञान सभी के कल्याण के लिए है, यही उनका संदेश था। जिस प्रकार माँ अपने बच्चे का प्रेम से पालन-पोषण करती है, उसी प्रकार बाबा अपने भक्तों का स्नेहपूर्वक मार्गदर्शन करके उनकी आध्यात्मिक उन्नति का मार्ग सुलभ बनाते थे। सद्गुरु का सानिध्य जीवन का सर्वोच्च लाभ है और गुरुसेवा, श्रद्धा तथा भक्ति से आत्मज्ञान प्राप्त होता है। गुरु ही ब्रह्मा, विष्णु, महेश तथा साक्षात परब्रह्म स्वरूप हैं। वही भक्तों को प्रपंच (सांसारिक जीवन) और परमार्थ दोनों मार्गों का सही मार्गदर्शन करके जीवन को अर्थपूर्ण दिशा देते हैं।

बाबा का गुरुस्थान... गुरुस्थान पर बाबा

श्री साईं बाबा पहली बार शिर्डी में नीम के वृक्ष के नीचे ध्यानमग्न अवस्था में दिखे थे। बाबा कहा करते थे कि यह स्थान उनके गुरु का है और अत्यंत पवित्र तथा प्रिय है। गुरुवार और शुक्रवार को यहाँ श्रद्धापूर्वक लोभान/ऊद जलाने से कल्याण होता है, ऐसी इस गुरुस्थान की महिमा उन्होंने बताई। बाबा स्वयं गुरुपूजा नहीं करवाते थे; फिर भी जिन्होंने उन्हें सद्गुरु मानकर भक्तिभाव से पूजा की, उनकी भावना का उन्होंने सदैव आदर किया। इसलिए शिर्डी का गुरुस्थान आज भी साईं भक्तों के लिए श्रद्धा, गुरुभक्ति और अध्यात्म का प्रेरणास्रोत माना जाता है।

सच्चरित्र में गुरु महात्म्य

श्री साई सच्चरित्र के १८वें अध्याय के अंत में और १९वें अध्याय के प्रारंभ में हेमाडपंत ने राधाबाई देशमुख के प्रसंग से गुरु महात्म्य का महत्त्व बताया है। श्री साईं बाबा को सद्गुरु मानकर उन्होंने उपदेश मिलने तक अन्न-जल का त्याग कर दिया था। उनकी दृढ श्रद्धा से प्रसन्न होकर बाबा ने उन्हें उपदेश दिया कि "श्रद्धा और सबूरी" ही सद्गुरु को समर्पित किए जाने वाले सच्चे दो पैसे हैं। धैर्य, संयम, अटूट विश्वास और गुरु पर अखंड निष्ठा से ही आत्मकल्याण और मोक्ष की प्राप्ति होती है, यह संदेश इस प्रसंग से रेखांकित होता है।

गुरुगृह में साईंनाथ

श्री साई सच्चरित्र में श्री साईं बाबा ने अपने गुरु के सानिध्य के अनुभवों को बताते हुए गुरुसेवा, गुरुभक्ति और गुरुकृपा का विशेष महत्त्व स्पष्ट किया है। बारह वर्षों तक गुरु के चरणों में रहकर उन्होंने प्रेम, श्रद्धा और पूर्ण समर्पण का आदर्श उदाहरण प्रस्तुत किया। "तू मेरी ओर अनन्य भाव से देख, मैं तेरी ओर देखूँगा," गुरु का यही संदेश जीवन का सर्वश्रेष्ठ उपदेश है, ऐसा बाबा ने बताया। दृढ श्रद्धा, सबूरी और गुरु पर अखंड विश्वास से ही परमार्थ, आत्मज्ञान और जीवन का वास्तविक कल्याण संभव होता है, यह अमूल्य सीख उन्होंने राधाबाई को दी।

श्री साईं बाबा की शिक्षाएं

श्री साईं बाबा ने ईश्वर पर दृढ विश्वास रखकर ईमानदारी से कर्तव्य करने, कर्म का फल ईश्वर को अर्पित करने, सभी के साथ प्रेमपूर्वक व्यवहार करने, वाद-विवाद, निंदा और अहंकार से बचने तथा सदैव सदविवेक जागृत रखने की शिक्षा दी। उन्होंने ईश्वर के नामस्मरण, सत्संग, ग्रंथ पठन, नियमित आचार-विचार और परोपकार को महत्त्व दिया। दूसरों के दोषों की आलोचना करने के बजाय उनके प्रति करुणा भाव रखने और अपना आचरण शुद्ध रखने का ही उनके जीवन दर्शन का मुख्य संदेश है।

श्री साईं बाबा के मुख से निकले वचन

श्री साईं बाबा ने अपने वचनों के माध्यम से भक्तों को अखंड श्रद्धा, विश्वास और समर्पण का संदेश दिया। "मैं भले ही देह त्याग दूँ, फिर भी मेरा वचन प्रमाण रहेगा," ऐसा कहते हुए उन्होंने समाधि के बाद भी अपने भक्तों की रक्षा और मार्गदर्शन करने का वचन दिया। ईश्वर सर्वव्यापी है, उसकी दृष्टि हर कर्म पर है और जो भक्त अनन्य भाव से उनका स्मरण करता है, उसका कल्याण निश्चित है—यह विश्वास उन्होंने भक्तों के मन में सुदृढ़ किया। उनके अनुसार संपूर्ण चराचर सृष्टि ईश्वर का ही स्वरूप है, और श्रद्धा, नामस्मरण तथा सदाचार ही जीवन कल्याण का सच्चा मार्ग है।

उत्सव प्रबंधन

इस वर्ष का श्री गुरुपूर्णिमा उत्सव २०२६ सफलतापूर्वक संपन्न करने के लिए संस्थान की तदर्थ समिति के अध्यक्ष एवं मुख्य जिला एवं सत्र न्यायाधीश श्री शिवाजी कचरे, समिति के सदस्य एवं जिलाधिकारी डॉ. पंकज आशियाँ, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडिलकर तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे के मार्गदर्शन में संस्थान के सभी प्रशासनिक अधिकारी, विभागाध्यक्ष, सुरक्षा अधिकारी व कर्मचारी निरंतर प्रयासरत हैं।

 

Shri Guru Purnima Festival 2026 - Background

History: The Origin of Shri Guru Purnima Festival in Shirdi

In Chapter 17 of the Shri Sai Satcharita, Hemadpant elaborates on the supreme importance of the Guru. He states, "One should regularly listen to holy scriptures, faithfully follow the words of the Sadguru, and remain constantly vigilant about one's spiritual goal." Guided by the code of conduct outlined by scriptures and Gurus, people choose the path to their liberation. Countless souls attain redemption and find their path to salvation (moksha) simplified through the Sadguru's teachings. Millions of Sai devotees across the globe revere Shri Sai Baba as their supreme Guru. In Shirdi, the Guru Purnima festival is being celebrated from July 28, 2026, to July 30, 2026. On this auspicious occasion, here is a special feature highlighting the glory of Shri Sai Baba and Guru Purnima.

The Catalyst: Tatyasaheb Nulkar Initiates Guru Purnima

Tatyasaheb Nulkar, an ardent devotee of Shri Sai Baba, visited Shirdi along with his mother and mother-in-law. As it happened to be Guru Purnima day during their visit, Tatyasaheb worshipped Baba as his Guru. After Tatyasaheb completed his worship and left, Baba sent a message summoning Tatya Patil Kote. At that time, Tatya Patil Kote was working in his fields, but he immediately rushed to Baba upon receiving the summons.

Baba said to him, "Does he alone get to worship me? What stops you from doing so?" Although many devotees wished to worship Baba as their Guru, none dared to do so out of fear that Baba might become angry. However, now that Baba had given his indirect consent, Tatya Patil Kote, Madhavrao Deshpande, and other devotees present were overwhelmed with joy. Being the eldest among them, Dada Kelkar was given the honor of performing the ritual worship of Baba on Guru Purnima day. He went to Dwarkamai carrying sandalwood paste, unbroken rice (akshata), garlands, flowers, and a pair of dhotis, and dutifully worshipped Baba. Ever since, Sai devotees have celebrated the Guru Purnima festival every year.

Guru: An Ocean of Knowledge

In Chapter 17 of the Shri Sai Satcharita, Hemadpant emphasizes the significance of the Sadguru. Through the teachings of the Sadguru, one attains self-realization, the path to liberation, and true direction in life. Knowledge is bestowed upon a disciple through faith, humility, service to the Guru, and obedience to the Guru’s words. True wisdom cannot be attained without a Guru; hence, surrendering completely at the Sadguru's feet with faith and without ego is the ultimate path to self-welfare and salvation.

Sainath: My Guru, My Guardian

In Chapter 18 of the Shri Sai Satcharita, Hemadpant describes how Shri Sai Baba guided every devotee according to their spiritual readiness and capacity, free from any selfish motives. His teachings were open to all, delivering the message that the Sadguru's wisdom is meant for the collective good of humanity. Just as a mother nurtures her child with love, Baba lovingly guided his devotees, easing their journey toward spiritual elevation. The company of the Sadguru is the highest blessing in life; self-realization is gained through devotion, faith, and service to the Guru. The Guru is the manifestation of Brahma, Vishnu, Shiva, and the ultimate Supreme Reality (Parabrahma), guiding devotees on both the worldly (prapanch) and spiritual (paramartha) paths.

The Seat of the Guru (Gurusthan)

Shri Sai Baba was first seen in Shirdi seated in meditation under a neem tree. Baba often referred to this spot as his Guru's resting place, describing it as sacred and dear to him. He proclaimed that burning incense (ud) here with faith on Thursdays and Fridays brings immense spiritual well-being. Baba never sought worship for himself; however, he always respected the genuine devotion of those who worshipped him as their Sadguru. Thus, the Gurusthan in Shirdi remains a sacred sanctuary of faith, Guru-devotion, and spiritual inspiration for Sai devotees today.

The Glory of the Guru in the Satcharita

Toward the end of Chapter 18 and the beginning of Chapter 19 of the Shri Sai Satcharita, Hemadpant illustrates the glory of the Guru through the episode of Radhabai Deshmukh. Accepting Shri Sai Baba as her Sadguru, she renounced food and water until she received a mantra or teaching from him. Pleased with her steadfast devotion, Baba imparted the invaluable lesson that "Shraddha (Faith) and Saburi (Patience)" are the only two coins (paisa) one needs to offer to the Sadguru. This incident underscores that salvation is achieved through patience, discipline, deep trust, and unwavering loyalty to the Guru.

Sainath at His Guru's Abode

In the Shri Sai Satcharita, Baba recalled his experiences living with his own Guru, highlighting the profound importance of Guru-service, devotion, and divine grace. Serving at his Guru's feet for twelve years, Baba exemplified love, faith, and absolute surrender. "Look at me with complete devotion, and I shall look at you"—Baba shared this message from his Guru as the greatest wisdom of life. He taught Radhabai that firm faith, patience, and complete trust in the Guru lead to self-realization and ultimate spiritual well-being.

The Teachings of Shri Sai Baba

Shri Sai Baba taught his followers to maintain unwavering faith in God, perform their duties sincerely, offer the fruits of their labor to the Divine, love everyone, avoid arguments, slander, and ego, and keep their moral consciousness alive. He placed great importance on remembering God's name (namasmaran), holy company (satsang), reading sacred texts, living a righteous life, and engaging in selfless service. Rather than criticizing the faults of others, one should show compassion and maintain purity in one's own conduct.

The Divine Words of Shri Sai Baba

Through his sacred assurances, Shri Sai Baba delivered a message of eternal faith and surrender to his devotees. Promising, "Even if my physical body ceases to exist, my words shall remain true," he assured his followers that he would continue to protect and guide them from his tomb (samadhi). He instilled deep faith by reminding devotees that God is omnipresent, observing every action, and that anyone who remembers Him with total devotion will surely be blessed. For Baba, all creation is a manifestation of the Divine, and faith, prayer, and righteous living form the true path to life's fulfillment.

Festival Management

To ensure that the Shri Guru Purnima Festival 2026 is conducted smoothly and successfully, the management is actively led by:

  • Shri Shivaji Kachare (Chairman of the Ad-hoc Committee & Principal District and Sessions Judge)

  • Dr. Pankaj Ashiya (Committee Member & District Collector)

  • Shri Goraksha Gadilkar (Chief Executive Officer)

  • Shri Bhimraj Darade (Deputy Chief Executive Officer)

Along with all administrative officers, department heads, security personnel, and staff members of the Sansthan, they are working tirelessly to organize the event.

Recent News