श्री साईबाबा संस्थान विश्वस्थव्यवस्था, शिर्डीच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी गुढीपाडवा हा स्थानिक उत्सव साजरा करण्यात येत असून गुढीपाडवा उत्सवाच्या निमित्ताने दानशुर साईभक्त श्री तारेश आनंद, यु.एस.ए. यांच्या देणगीतून श्रींचे समाधी मंदीर व परीसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.