Languages

   Download App

News

News

मा. ना. श्री. शिवेंद्रराजे भोसले, मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळुन), महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले

October 31st, 2025

मा. ना. श्री. शिवेंद्रराजे भोसले, मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळुन), महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर... Read more

दिवाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे.

October 24th, 2025

दिवाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे.

मा. ना. श्री राधाकृष्‍णजी विखे पाटील, जलसंपदा मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

October 23rd, 2025

मा. ना. श्री राधाकृष्‍णजी विखे पाटील, जलसंपदा मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

​श्री साईबाबा समाधी मंदिरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी-कुबेर पूजन

October 21st, 2025

शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी दीपावली निमित्त परंपरेनुसार श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात लक्ष्मी-कुबेर पूजन  संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर व सौ.... Read more

साईबाबांच्या शिर्डीत दीपावलीचे तेज! आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने मंदिर परिसर उजळून निघाला.

October 20th, 2025

दीपावली उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने उजळून निघाला आहे. भक्तांच्या सहभागातून आणि सेवाभावातून साकारलेल्या या सजावटीमुळे शिर्डीचे वातावरण अधिकच तेजोमय व भक्तिमय... Read more

श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये मिट्रल व्हॉल्व रिपेअर सर्जरी शिबीर यशस्वी

October 20th, 2025

श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये मिट्रल व्हॉल्व रिपेअर सर्जरी शिबीर यशस्वी शिर्डी – श्री साईबाबा संस्‍थानच्या श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दि. १३ व १४ ऑक्‍टोंबर २०२५ रोजी मिट्रल व्हॉल्व रिपेअर सर्जरी शिबीर... Read more

श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये प्रथमच दुर्बीण (एंडोस्कोप) व्दारे मेंदूतील रक्ताची गाठ यशस्वीरीत्या काढण्यात आली

October 20th, 2025

श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये प्रथमच दुर्बीण (एंडोस्कोप) व्दारे मेंदूतील रक्ताची गाठ यशस्वीरीत्या काढण्यात आली शिर्डी (दि. 20 ऑक्टोबर 2025) — श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा हॉस्पिटलमधील न्युरो सर्जरी विभागात प्रथमच अत्याधुनिक दुर्बीण... Read more

​सूर्यकुमार यादव यांनी घेतले साईबाबांचे सहपरीवार दर्शन

October 19th, 2025

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडु तसेच टी-20 संघाचा कर्णधार सुर्यकुमार यादव यांनी सहपरीवार माध्‍यान्‍ह आरती करीता उपस्थित राहुन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मा. उपमुख्‍य कार्यकारी... Read more

श्री साईबाबांच्या पादुका दर्शन सोहळ्याला विदर्भात भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

October 18th, 2025

श्री साईबाबांच्या पादुका दर्शन सोहळ्याला विदर्भात भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद... दिनांक 10 ऑक्टोबर 2025 ते 16 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नागपूर व विदर्भातील विविध शहरांमध्ये श्रींच्या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या... Read more

‘पुन्‍हा शिवाजीराजे भोसले’ या मराठी चित्रपटाच्‍या संपुर्ण टीमने श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

October 16th, 2025

आज दि. १६ ऑक्‍टोबर रोजी ‘पुन्‍हा शिवाजीराजे भोसले’ या मराठी चित्रपटाच्‍या संपुर्ण टीमने श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी... Read more