Languages

   Download App

Sound System Dept.

Sound System Dept.

Email id: 

"श्रीरामनवमी उत्सव २०२६ निमीत्त पायी पदयात्री पालख्यांकरीता थांन्याचे सर्व ठिकाणी किर्तनाकरीता साऊंड मिस्टीम व्यवस्था भाडोत्री तत्वावर घेणेकामी दरपत्रक कोटेशन सिलबंद पाकीटामध्ये सादर करणेबाबत...

श्री साईबाबा संस्‍थानचे व्‍दारावती भक्‍तनिवास इमारतीचे चारही मजल्‍यावर श्रींची साईधुन प्रसारीत करणेकामी व तसेच श्रींचे मंदिर परिसरातील कार्यरत साऊंड सिस्‍टीम यंत्रणेचे दैनंदिन दुरुस्‍ती देखभालीकरीता साहित्‍य खरेदी करणेबाबत दरपत्रक/कोटेशन

साऊंड सिस्‍टीम व्‍यवस्‍था ऑपरेटरसह भाडेतत्‍वावर पुरविणेकामी सिलबंद कोटेशन/निविदा

विषय :- सामुदायीक श्री साई सच्‍चरीत पारायण सोहळ्याकरीता साऊंड सिस्‍टीम व्‍यवस्‍था ऑपरेटरसह भाडेतत्‍वावर पुरविणेकामी सिलबंद कोटेशन/निविदा मागविणे बाबत..

ध्वनीक्षेपण व टेलिफोन विभागाकरीता Consumable Items संस्थानचे विहीत पध्दतीने खरेदी करणेस दरपत्रके मागणी

श्रीचे आरती करीता APC कंपनीचा मॉडेल.नं 10KVA UPS M#SRVPM10KRILIN १६ नग बॅटरी व रॅकचे कोटेशन मागणी बाबत

"श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सव २०२४" चे कालावधीसाठी भाडेतत्वावर ऑपरेटरसह साऊंड सिस्टिम पुरविणेकामी सीलबंद कोटेशन /निविदा मागविणेबाबत