Languages

   Download App

Surveillance

Surveillance

श्री साईबाबा सस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था,शिर्डी सीसीटीव्‍ही विभागाअंतर्गत २०२६ सालासाठी वार्षिक भाडेतत्‍वावर उच्‍चतम प्रतिचे LED WALL SCREEN पुरविण्‍याच्‍या दर करणेकामीच्‍या ऑनलाइन ई- निविदा

श्री साईसच्चरीत्र पारायण सोहळा २०२६ ” निमीत्त साईआश्रम भक्तनिवास येथील पारायण मंडपात दि.१३/०८/२०२६ ते दि.२१/०८/२०२६ अखेर ०९ दिवसांकरीता ०२ नग LED Wall Screen भाडेतत्वावर बसविणेकामी दरपत्रके मागविण्यात येत आहे. त्याचा सविस्तर तपशील

्री गुरुपौर्णिमा उत्सव २०२६ " निमीत्त दि. २८/०७/२०२६ ते दि.२९/०७/२०२६ अखेर ०२ दिवसांकरीता ०१ नग LED Van Screen भाडेतत्वावर बसविणेकामी दरपत्रके मागविण्यात येत आहे

श्री साईसच्‍चरित्र पारायण सोहळा-२०२६” साईआश्रम भक्‍तनिवास पारायण मंडपामध्‍ये १४ नग सीसीटीव्‍ही कॅमेरे भाडेतत्‍वावर तात्‍पुरते स्‍वरुपात लावणेबाबत

“श्री गुरुपौणिमा उत्‍सव - २०२६’’ LED Wall तात्‍पुरते स्‍वरुपात भाडे तत्‍वावर घेणेबाबत जाहिरात

श्री साईबाबा रुग्णालय व श्री साईनाथ रुग्णालय येथे Casing Strips & PVC Pipes (All Accessories व Fixing सहित) खरेदी करणेबाबत.